आयुर्वेदिक केश तेल
हर्बल-60 केश तेल - केस गळतात? पांढरे झालेत? कोंडा झालाय? शांत झोप लागत नाही? एकच रामबाण उपाय (६० दिवसांचा कोर्स पूर्ण करा) ३० वर्षांचा आयुर्वेदिक औषधे बनविण्याचा अनुभव असलेल्या तज्ञ वैद्यांनी बनवलेले आयुर्वेदिक केश तेल हे अनेक आयुर्वेदिक (हर्बल) वनस्पतींच्या अर्कानी सिद्ध केलेले तेल असून रोज झोपताना केसांच्या मुळाशी ह्या तेलाचा बोटांनी मसाज करावा. ६० दिवस तरी करावा पूर्ण गुण येण्यासाठी. ह्याचे फायदे - १) शांत झोप लागते २) कोंडा नाहीसा होतो ३) केस गळायचे थांबतात ४) केसांची उत्तम वाढ होते ५) केस मऊ व मुलायम होतात ६) कोणताही साईड इफेक्ट नाही. नक्की वापरून पहा. पूर्ण खात्री 👍🏻
per 200 ml