अनारकिंग नवसंजीवनी Anarking Navsanjivani

- नवसंजीवनी म्हणजे पिकांसाठी उपयुक्त न्यूट्रिएंट्स, मायक्रो-न्यूट्रिएंट्स, अमीनो ऍसिड्स आणि बरेचसे उपयुक्त सूक्ष्मजीवांचा समृद्ध स्त्रोत. - नेमाटोड्स, फुसेरियम विल्ट आणि पिन होल बोरर कमी करण्यास मदत करते. - अधिक फुल निघण्यासाठी फायदेशीर. - फुलगळ कमी करण्यात मदत. - फळे आणि भाजीपाला यांची साईझ आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त. - फळे आणि भाजीपाला यांना चमकदार ग्लेझिंग देते. - प्रकाशसंश्लेषण वाढते परिणामी झाडांमध्ये काळोखी वाढते. - मातीमधील घटक व टाकलेल्या खतांचे अपटेकिंग मोठया प्रमाणात वाढविते. - सर्व पिकांमध्ये पांढरी मुळी वाढण्यासाठी फायदेशीर. - मातीमध्ये वाफसा स्थिती राखण्यास तसेच मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी मदत करते. - जैविक-अजैविक ताणापासून,खराब वातावरणादरम्यान पिकांचे संरक्षण करते. - नवसंजीवनीच्या वापरामुळे पिकांची प्रतिकार शक्ती वाढून ते निरोगी राहतात परिणामी ते अनेक बुरशीजन्य रोगांना बळी पडण्यापासून त्यांचा बचाव होतो व फवारणीवरील खर्च कमी होण्यास मदत होते. - नवसंजीवनी हा खरा आणि विश्वासार्ह सेंद्रिय पर्याय आहे जो आपल्या मातीची 100% काळजी घेईल व मातीचे आरोग्य-उत्पादकता-पोत वाढवेल व मातीमधील जिवाणूंचे रक्षण व त्यांची संख्या वाढविण्यास मदत करेल. - Navsanjivani is Rich source of Nutrients,Micro-Nutrients, Amino Acids, and Many of useful Micro-organisms essential to Plants. - Helps to reduce Nematodes, Fusarium wilt, and Pin hole borer. - Promotes More Flowering. - Help to reduce Flower Dropping. - Increases Size & Quality of Fruits & Vegetables. - Gives Shiny Glazing to Fruits & Vegetables. - Increase Photosynthesis thus Brings Greenery in Plants. - Rapidly increases Uptake of Nutrients Presents in Soil & Fertilizers. - Increases White-Roots in all Crops. - Maintains Water-Air ratio in Soil, Increases C/N ratio of Soil. - It helps & Protects Plants in Biotic-Abiotic Stress & in Extreme Climatic conditions. - By the use of Navsanjivani, Plants resistance power increases thus oppose they remain Healthy and Oppose to Many Bacterial Diseases. - Navsanjivani is True and Trustful Organic Option which will 100% take care of your Soil also Protect & Multiply Microorganisms presents in Soil.
Select Size *

Similar products