पीएच बॅलन्सर प्रथम 7.0 pH Balancer Pratham 7.0

- फवारणीमध्ये ९९% पाणी व १% औषध असते, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता जर चांगली नसेल तर कितीही महाग फवारणी घेतली तरी तिचा अपेक्षित रिझल्ट येत नाही. - त्यासाठी *प्रथम 7.0* हे एक उत्कृष्ट दर्जाचे pH बॅलन्सर आहे. - *प्रथम 7.0* फवारणीची कार्यक्षमता वाढवते, परिणामी फवारणीचा १००% रिझल्ट येण्यास मदत होते. - *प्रथम 7.0* कमी प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात पाण्याचा सामू नियंत्रित करते. - *प्रथम 7.0* फवारणीच्या पाण्याची गुणवत्ता(पाण्याचा सामू कमी करण्यास) वाढवते परिणामी फवारणीचा रिझल्ट अधिक चांगला येण्यास मदत होते. - *प्रथम 7.0* पाणी व औषध यांचे एकजीव मिश्रण तयार करते परिणामी पावडरची ची थाळ फवारणीच्या टाकीच्या शेवटी बसत नाही. - *प्रथम 7.0* च्या वॉटर सोल्युबल खतांसोबत वापर केल्यास ती खते झाडांना लवकर उपलब्ध होतात. - बाकी pH नियंत्रण करणाऱ्या औषधांपेक्षा, *प्रथम 7.0* पाण्याचा pH अधिकवेळ नियंत्रित ठेवते. - *प्रथम 7.0* कोणत्याही औषधांसोबत-तणनाशकांसोबत वापरू शकता. - *प्रथम 7.0* हे १००% इको-फ्रेंडली उत्पादन आहे. - *प्रथम 7.0* च्या वापराने आपल्याला औषधांचे १००% रिझल्ट मिळतील परिणामी कमी फवारणींत चांगले उत्पादन निघून आपला खर्च कमी होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी: Call: 8484 82 5411 - Spraying compose of 99% water and 1% pesticide, If Water Quality is not Good then Costlier Pesticide Spray will also not give Expected Result. - For that "Pratham 7.0" is Best Quality pH balancer. - "Pratham 7.0" enhances Spray Efficiency thus Farmers get 100% Result of Spraying. - "Pratham 7.0" in very small quantity maintains pH of Water to good extent. - "Pratham 7.0" enhance Water quality, thus one can get Best Spraying Result. - "Pratham 7.0" prepare Homogeneous mixture of Pesticides & Water, also Powder lodging to Water tank Minimize. - "Pratham 7.0" in use with Liquid Fertilizers improves Uptake of Fertilizers. - "Pratham 7.0" helps to Maintain pH of tank mix solution during Spray for Long Time. - "Pratham 7.0" can be used with all type of Chemical and Organic Pesticides,Weedicides. - "Pratham 7.0" is 100 % Eco-friendly product. - "*Pratham 7.0*" gives 100% pesticide Result, thus with Minimum Sprays Productivity Increases and Helps to Minimize Expense on Pesticide. RECOMMENDED FOR: It can be use along with all Insecticides, fungicides, Foliar fertilizers, defoliators, herbicides and weedicides etc. APPLICATION: Always add *Pratham(pH7.0)* to spray water before adding other components of spray mix. Add sufficient amount of Pratham till *colour changes to Light Yellow*. Doses between 0.5- 1 ml Per Lit of water.
Select Size *

Similar products