पीएच मीटर pH 80 Meter
आपण देत असलेले मीटर *HM डिजिटल या अमेरिकन कंपनीचे आहे* किंमत *2050/ रुपये* मध्ये घरपोहोच होईल यात *पाण्याचा PH व वातावरणाचे तापमान मोजता येते* चायना मीटर च्या तुलनेत याचे सेन्सर ऍक्युरेट व अधिक टिकाऊ आहेत, चायना मीटर तुम्हाला 500/- रुपये मध्ये भेटते पण 5-6 महिन्यात फेकून द्यावे लागते, शिवाय कॅलिब्रेशन त्यात करता येत नाही. HM डिजिटल चे मीटर आमचे काही शेतकरी 4 वर्ष पासून विनादिक्कत वापरत आहे. फक्त 1 वर्ष नंतर सेल बदलावे लागतात. या मीटर सोबत कॅलिब्रेशन बफर सोल्युशन व इलेक्ट्रोड स्टोअर सोल्युशन पण येते त्याची माहिती व्हिडीओ द्वारे सांगितली जाईल. *डाळिंब बागायतदार म्हणून आपण 100% बरोबर रिडींग देणारी व जास्त टिकाऊ वस्तू म्हणून HM डिजिटल PH मीटरच वापरले पाहिजे* आपली ऑर्डर कन्फर्म असेल तर आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड व मोबाईल नंबर हि माहिती पाठवावी. त्यानंतर पेमेंट साठी खाली माहिती दिली आहे, फोनपे गुगलपे केल्यानंतर *10-15 दिवसांत मीटर आपल्याला मिळेल* धन्यवाद