Soil Test माती परीक्षण
- माती सॅम्पल कसा घ्यावा यासाठी आपल्या youtube चॅनेल वरील व्हिडीओ बघा.
https://youtu.be/UGW9ytCiKHo
- माती ओली घेऊ नका.
- मातीत कचरा नको, व माती फायनल सॅम्पल चाळणीने चाळून द्यावा.
- ५०० ग्राम फायनल सॅम्पल असावा.
इंडियन पोस्टाने देखील तुम्ही छोट्या बॉक्स मध्ये ५०० ग्राम सॅम्पल स्पीड पोस्ट ने पाठवू शकता, खालील पत्त्यावर सॅम्पल देऊ शकता
पत्ता:
अनारकिंग इनोव्हेटिव्ह ऑरगॅनिक
साईदीप कॉम्प्लेक्स, हॉटेल स्टेटस जवळ,
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुल समोर
संगमनेर नासिक रोड
मु पो अमृतनगर घुलेवाडी
तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
पिन ४२२ ६०८
मोबाईल नंबर : ८४८४ ८२ ५४११
वरील ऍड्रेसवर प्रत्यक्ष सॅम्पल घेऊन येताना/ भेटीसाठी येताना आधी कॉल करून यावे
रविवार ऑफिस सुट्टी असते
धन्यवाद