Tender Cashews - ओले काजूगर

नमस्कार मंडळी, फेब्रुवारी-मार्च महिना म्हणजे कोकणात घुमू लागतो तो काजूचा दरवळ ।। काजू चा हंगाम आला की ओल्या काजू ची उसळ कोकणात हमखास खाल्ली जाते मग तुम्हालाही त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आजच आपली ऑर्डर बुक करा . आपल्याकडे कोकणातून (रत्नागिरी) येथून ऑर्डर नुसार काजूच्या बिया तोडून व नंतर काजू गर फोडून त्यातील ताजे ओले काजू गर मुंबईत येत असतात.तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर फिक्स करा आणि आपल्या कोकणातील महागड्या भाजीची उसळ खायला सज्ज व्हा😋😋 ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर ४-५ दिवसांनंतर डिलिव्हरी मिळू शकते म्हणून शक्यतो कृपया आगाऊ ऑर्डर / ऍडव्हान्स देने (एरिया नुसार कुरिअर चार्जेस अतिरिक्त) संपर्क करा- अनया फूड्स संपर्क ध्वनी- 9870624726 / 9137227263 Follow and Like ,Support- Facebook- https://www.facebook.com/Anayafoods22/ Instagram- https://www.instagram.com/anaya.foods Whatsapp- https://wa.me/919870624726 Also You can now order online from Anaya Foods using this link: https://mydukaan.io/anayafoods Contact us on +91-9870624726 if you need any help with ordering online. Thank you

Similar products

Free delivery Delivery happens within: 3-5 days
Payment Options Payment options Cash on delivery and online payment
Customer Support Customer support
Store details Anaya Foods & Enterprises
Natwar Nagar Road No.1,Jogeshwari East, Solanki Apartments, Saraswati Baug, Natwar Nagar, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra 400060, India
Sorry we're currently not accepting orders