थोडं मनातलं

जीवन जगताना सामान्य माणसाला जे प्रश्‍न पडतात ते शब्दबद्ध करण्याचं काम संवेदनशील मनाचे लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी केले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. पोटतिडिकेने सत्य मांडणारे, वाचकांना संस्काराची शिदोरी देणारे, संस्काराचा पाया बळकट करणारे या पुस्तकातील लेख वाचकांना अंतर्मुख करतात. प्रासादिक भाषा हे या पुस्तकाचे शक्तीस्थान आहे.

विनोद श्रा. पंचभाई यांचा थोडं मनातलं लेख संग्रह.

Only 3 left in stock Hurry up

Similar products

Sorry we're currently not accepting orders