Developer(डेव्हलपर)

विवा किसान डेव्हलपर(DEVELOPER) रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतिल वाढलेले क्षारांचे प्रमाण आणि कमी झालेले कार्बनचे प्रमाण योग्य पातळीवर राखून, जमीन व पिक सुधरुड बनविण्यासाठी विवा मार्टने आणले आहे एक उत्कृष्ट उत्पादन विवा किसान डेव्हलपर. फायदे :- 1. जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 2. जमिन बुसभुशीत होऊन हवा खेळती रहाते. 3. जमिनीमध्ये ओलावा राखण्यास मदत होते. 4. जमिनीमधील उपयुक्त जिवाणूंची आणि गांडूळांची संख्या वाढण्यास मदत होते. 5. पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढन्यास मदत होते. 6. परिणामी पिक निरोगी व सुधरुड होऊन उत्पादनात वाढ होते. पॅकिंग - 500 ग्रॅम वापरण्याचे प्रमाण :- 1. 1 ते 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून वापरणे. 2. 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 1 एकर जमिनी साठी वापरणे.
Per piece

Similar products

Sorry we're currently not accepting orders