𝐋𝐚𝐫𝐯𝐚𝐧𝐢𝐥𝐥 (लार्वानिल)

LARVANILL विवा किसान लार्वानिल हे एक एन्झायम ब्लेन्ड टेक्नोलॉजीने बनवलेले उत्पादन आहे. जे पिकांवरी सर्व प्रकारच्या आळयाना दूर ठेऊन पिकांचे रक्षण करण्यास मदत करते. उदा. पाने खाणारी आळी, फळ पोकरणारी आळी, शेंडे आळी, नाग आळी इत्यादी. वापरण्याचे प्रमाण :- 2 ते 3 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून वापरणे. पॅकिंग-250 मिली
Per 250 ml

Similar products

Sorry we're currently not accepting orders