ऑलफिड मिल्क गेन ALLFEED Milk Gain

मिल्क गेन. फायदे :- 1. दुधाचे उत्पादन 20% पर्यन्त वाढवते. 2. फॅट आणि एसएनएफ वाढवते. 3. पचन सुधारते. 4. प्राण्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारते. 5. गर्भधारणा दर वाढवते आणि पुनरुत्पादनास मदत करते. वापरण्याचे प्रमाण :- गाई व म्हशी - 10 ग्रॅम रोज सकाळी खुराक मधून देणे, दिवसातून एक वेळा वापरणे. शेळी व मेंढी - 10 ग्रॅम रोज सकाळी खुराक मधून देणे, दिवसातून एक पॅकिंग - 300 ग्रॅम वेळा वापरणे.
Per 300 gram

Similar products

Sorry we're currently not accepting orders