ऑलफिड वेट गेन(ALLFEED WEIGHT GAIN)

ऑलफिड वेट गेन शेळी, मेंढी, कोंबडी व मासे यांचे आरोग्य निरोगी राहन वजनात वाढ होण्यासाठी विवा मार्टने आणले आहे एक उत्कृष्ट उत्पादन ऑलफिड वेट गेन. फायदे :- 1. वेट गेन मुळे वाढ 9% आणि उत्पादन 20% पर्यन्त वाढते. 2. मृत्यूदर कमी करण्यास मदत करते. 3. आजारपण आणि तणाव कमी करण्यास मदत करते. 4. चयापचयाची क्रिया सुधारून भूक वाढते. 5. आरोग्य निरोगी राहून वजन वाढते. वापरण्याचे प्रमाण :- शेळी व मेंढी - 15 मिली दररोज दोन वेळा वापरणे. कुक्कुटपालन - 100 पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्यात मिसळून वापरणे. चिक-5 ते 6 मिली दररोज वापरणे. ब्रोयलार्स - 15 ते 20 मिली दररोज वापरणे. लेयर 15 ते 25 मिली दररोज वापरणे. मासे -1ते 5मिली 1 किलो फीड मधन दररोज वापरणे. पॅकिंग-1000 मिली
Per liter

Similar products

Sorry we're currently not accepting orders