𝐏𝐞𝐬𝐭𝐧𝐢𝐥𝐥(पेस्टनिल)

विवा किसान पेस्टनिल विवा किसान पेस्टनिल हे एक एन्झायम ब्लेन्ड टेक्नोलॉजीने बनवलेले उत्पादन आहे. जे पिकांवरी सर्व प्रकारच्या रसशोषणाऱ्या किडीला दूर ठेऊन पिकांचे रक्षण करण्यास मदत करते. उदा. मावा, तुडतुडे, श्रीप्स, पांढरी माशी, लाल कोळी, नाग आळी इत्यादी. वापरण्याचे प्रमाण :- पॅकिंग-250 मिली 2 ते 3 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून वापरणे.
Per 250 ml

Similar products

Sorry we're currently not accepting orders