𝐅𝐮𝐧𝐠𝐢𝐧𝐢𝐥𝐥(फंगीनील)

FUNGINILL विवा किसान फंगीनील हे एक एन्झायम ब्लेन्ड टेक्नोलॉजीने बनवलेले उत्पादन आहे. जे पिकांवरी सर्व प्रकारच्या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांना दूर ठेऊन पिकांचे रक्षण करण्यास मदत करते. उदा. डावनी, बुरी, करपा, काळे डाग इत्यादी. वापरण्याचे प्रमाण :- 2 ते 3 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून वापरणे. पॅकिंग-250 मिली

Similar products

Sorry we're currently not accepting orders