𝐕𝐢𝐯𝐚𝐤𝐢𝐬𝐚𝐧 𝐆𝐫𝐨𝐰𝐭𝐡(विवा किसान )

विवा किसान ग्रोथ विवा किसान ग्रोथ हे एक एन्झायम टेक्नॉलॉजी वापरून बनवलेले उत्तम प्रतीचे बायो स्टीम्युलेंट उत्पादन आहे. यामध्ये समुद्री शेवाळ आणि इतर वनस्पती अर्काचे योग्य मिश्रण आहे. जे पिकांचे पूर्ण पोषण करून उत्पादन वाढीस मदत करते. फायदे :- 1. पिकांना पूर्ण अन्न द्रव्य पुरवण्यास मदत करते. 2. क्लोरोफिलचे प्रमाण वाढून, अन्न निर्मितीसाठी मदत करते. 3. pH योग्य पातळीवर राखला जातो. 4. जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढून, जीवाणूंची वाढ करण्याव मदत करते. 5. उत्पादनाची गुणवत्ता सुधारून टिकवण क्षमता वाढण्यास मतद होते. वापरण्याचे प्रमाण :- 1. 3 ते 4 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून वापरणे. 2. 1000 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून 1 एकर साठी वापरणे. पॅकिंग-1000 मिली
Per piece

Similar products

Sorry we're currently not accepting orders