Multigrain Flour | मल्टीग्रेन आटा | विविध धान्य मिश्रित पीठ
Multigrain Flour is our speciality product. It contains Wheat, Gram, Oats and Jowar grains and those all mixed in same amount and get milled at our Mill and you will get fresh flour ready.😊😊 विविध धान्य मिश्रण केलेले पीठ हे आमचे एक स्पेशल पीठ आहे. हे पीठ बनविण्यासाठी आम्ही गहू, ज्वारी, ओट्स आणि हरभरे यांचे योग्य प्रमाण वापरून चक्की मध्ये दळून घेतो व आपले स्पेशल पीठ तयार करतो.