मल्टिकलर रिफ्लेक्शन 3D पणती* MADE IN INDIA 🔥गणपती , महालक्ष्मी, दिवाळी ,नविन वर्ष साजरा करा 🔥🎊🎉 भारतीय बनावटीचा आकर्षक दिवा सोबत पणती हि तेल व वात पेटवून पारंपरिक पद्धतीनेच लावायची आहे. *पणती चे वैशिष्ट्य* - १) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते. २) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धून ठेवल्यास पुन्हा वापरता येतात. एका बॉक्स मध्ये १२ पणती, १२ होल्डर असेल, *दर 120/- रुपये प्रति बॉक्स* 🎀*कॉर्पोरेट अन घरगुती गिफ्टसाठी उत्तम पर्याय.*🎁 संपूर्ण महाराष्ट्रात सेवा दिली जाईल.