Cow Milk

गायीचे दूध (Cow Milk) डेअरीच्या दुधाच्या तुलनेत शुद्ध आणि पौष्टिक असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतात. आयुर्वेदामध्ये दुधाला अतिशय महत्त्व आहे. रोगप्रतिकारक क्षमता (Immune System) वाढवण्यासाठी गायीचे दूध (Cow Milk) पिणे फायदेशीर मानले जाते. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, गायीच्या कच्च्या दुधामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे निरोगी सूक्ष्मजीव (Microorganisms) असतात. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक पेशी मजबूत करण्याचे कार्य करतात. यामुळे आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते. तुम्हाला कच्चे दूध पिणे पसंत नसेल तर तुम्ही उकळलेल्या दुधाचेही सेवन करू शकता.

Similar products

Free delivery Delivery happens within: 3-5 days
Payment Options Payment options Cash on delivery
Customer Support Customer support
Store details Gaikwad Dairy( Milk Sale)
Gangotri bank ,near Ambedkar chauk, mandir Bidi kamgar, kkw near pachwati ,nashik , 422003, Bidi Kamgar Colony, Nashik, Maharashtra 422006, India
Sorry we're currently not accepting orders