Mhashiche Kachh Dudh

आहाहा.. खरवस.. हा माझा जगात आवडीचा पदार्थ.. माझ्या आज्जीची तर स्पेशालिटी होतीखरवस कुणाला नाही आवडत? पण आपण दूधवाल्याला सांगणार, तो कधी तरी महिना, दोन महिन्यांनी चीक आणून देणार... आणि त्यानंतर आपण खरवस करणार, म्हणजे तोपर्यंत खरवस खाण्याची ओढ आणि इच्छा हमखास कमी व्हायची. गाय/म्हैस व्याल्यावर जे पहिले दुध काढतात त्याला चिक असे म्हणतात. त्यापासून खरवस बनवतात. अमेरिकेत चिक कुठे मिळतो हे माहित नाही. भारतामध्ये असाल तर गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचा चिक हा दुध डेअरीमध्ये मिळू शकतो. किंवा घरी दुधाचा रतीब असेल तर दुधवाल्यास सांगून ठेवावे म्हणजे गाय/म्हैस व्याली की तो आणून देऊ शकेल.

Similar products

Free delivery Delivery happens within: 3-5 days
Payment Options Payment options Cash on delivery
Customer Support Customer support
Store details Gaikwad Dairy( Milk Sale)
Gangotri bank ,near Ambedkar chauk, mandir Bidi kamgar, kkw near pachwati ,nashik , 422003, Bidi Kamgar Colony, Nashik, Maharashtra 422006, India
Sorry we're currently not accepting orders