गांडूळ खत / Vermicompost
एक्सपोर्ट क्वालिटी गांडूळखत उपलब्ध रासायनिक खतापासून होणारी जमिनीची आणि आरोग्याची हानी रोखण्यासाठी गांडूळ खत हा एकमेव सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी गाईच्या शेणापासून बनवलेले गांडूळ खत उपलब्ध करून देत आहोत. अतिशय उत्तम दर्जाचे हे गांडूळ खत आम्ही भारताबाहेर अनेक देशांना देत आहोत. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प अशी ख्याती असलेल्या प्रकल्पामधून आपल्याला अतिशय माफक दरात उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल. होलसेलर आणि व्यावसायिकांना देखील आमच्यासोबत काम करण्याची उत्तम संधी आहे. आमचे खत वापरून तयार केलेल्या पिकांना भारतात आणि परदेशातही उत्तम बाजारभाव मिळून देण्याची हमी आम्ही घेतो. बुकिंग साठी आजच संपर्क करा : कृणाल जगताप 9527903194 [2/8, 10:07 PM] Krunal Jagtap ☮: एक्सपोर्ट क्वालिटी गांडूळखत उपलब्ध रासायनिक खतापासून होणारी जमिनीची आणि आरोग्याची हानी रोखण्यासाठी गांडूळ खत हा एकमेव सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी गाईच्या शेणापासून बनवलेले गांडूळ खत उपलब्ध करून देत आहोत. अतिशय उत्तम दर्जाचे हे गांडूळ खत आम्ही भारताबाहेर अनेक देशांना देत आहोत. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प अशी ख्याती असलेल्या प्रकल्पामधून आपल्याला अतिशय माफक दरात उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल. होलसेलर आणि व्यावसायिकांना देखील आमच्यासोबत काम करण्याची उत्तम संधी आहे. आमचे खत वापरून तयार केलेल्या पिकांना भारतात आणि परदेशातही उत्तम बाजारभाव मिळून देण्याची हमी आम्ही घेतो. बुकिंग साठी आजच संपर्क करा : कृणाल जगताप 9527903194