वैशिष्ट्ये :-
- 195+ प्रश्न पत्रिकांच्या उपघटकानुसार मांडणी.
- प्रश्नांची प्रत्येक घटकात रचना. (Letest To Old)
- सर्व उत्तरे final key नुसार.
- १५ विषय २४६ उपघटकात वर्गीकृत.
- प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील सर्वच प्रश्न दिले आहेत.
कोणत्या वर्षी ? कोणत्या परीक्षेला ? कोणत्या उपघटकाला
किती प्रश्न ? ही चार्ट स्वरूपात. - प्रश्न सोडवण्याची Elimination Method सांगितली.
- प्रश्नोत्तरांच्या अचूकतेवर सर्वाधिक भर दिला आहे.
- प्रत्येक वर्षी ? कोणत्या परीक्षेला ? कोणत्या उपघटकाला किती प्रश्न ? हे चार्ट स्वरूपात.