Search for products..

Home / Categories / सूचना /

सूचना : -

सूचना : -




Product details

सूचना :-

  • 01/07/25 - 06/07/25 पर्यंत भारतीय टपाल म्हणजेच पोस्ट ऑफिस चे पार्सल सर्व्हिस बंद असल्यामुळे काही ठिकाणी आपण पार्सल पाठवू शकत नाही, तरी विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोइबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
  • काही ठिकाणी प्रायव्हेट कुरिय ने पार्सल मिळतील.
  • सद्या उपलब्ध असलेली पुस्तके हवी असतील (कुरियर ने) तर 9011194446 या नंबर वर मेसेज करा /  9011194443 या नंबर वर मेसेज किंव्हा कॉल करा.

Similar products


Home

Cart

Account