*1.प्रत्येक माणसाच्या दररोज च्या कामासाठी प्रत्येक निरोगी व्यक्तीस प्रतिकिलो 1ग्रॅम प्रोटीन ची आवश्यकता असते.*
*2.प्रोटीन पावडर मध्ये सर्व अमिनो असिड्स, व्हिटॅमिन, आयर्न, फॉलीक असिड्स उपलब्ध असतात.*
*3.पाचकरस,हार्मोन्स, व्याधीप्रतिकारक्षमता वाढीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते.*
*4.प्रोटीन नवीन पेशींची निर्मितीस मदत करते व रोगप्रतिकारशक्ती वाढवून भूक वाढवते.*
*5.जखमा भरून येण्यास मदत करते त्यामुळे मधुमेह, अल्सर, न-बऱ्या होणाऱ्या जखमा यामध्ये प्रभावी काम करते.*
*6.वजन वाढीसाठी सकाळ आणि संध्याकाळी दुधासोबत जेवणानंतर आणि - वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यासोबत सकाळी आणि संध्याकाळी जेवणाअगोदर.*
*7.प्रभावी परिणामासाठी 3 ते 6 महिणे घेणे आवश्यक आहे.*