MN FLY NIL
🔴 *MN FLY NIL* 🔴
🟠 *MN FLY NIL लिक्वीड आहे तरी काय?*
🔹 *चला जाणुन घेऊया :-*
हे 💯 टक्के *Non Toxic* प्रॉडक्ट आहे. जेथे जेथे *माशी ,आळी ,मच्छर ,गोगलगाय ,झुरळ* हे अनावश्यक व रोगराई पसरवणारे जीव आधळतात ,त्याठिकाणी याचा वापर करावा.
🟡 *MN FLY NIL हे 100% रिझल्ट देणारे आहे.*
🟢 *याचा वापर कसा करावा:-*
MN FLY NIL हे आपणाला *500 ml* च्या बाटली मध्ये उपलब्ध आहे.
*साधारणत: दहा लिटर पाण्याबरोबर MN FLY NIL लिक्वीड मिक्स करून स्प्रे सोलुशन तयार करावे.*
*हे तयार केलेले लिक्वीड मिश्रण स्प्रे पम्पाद्वारे अफेक्टेड क्षेत्रा वरती फवारावे.*
*अर्ध्या मिनिटामधे माशी मेलेली आढळून येईल.*
🔸*MN FLY NIL* च्या *result* व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या ,*You Tube* चॅनल ला.
"MNORTHO Ratnagiri "
🟣 *याचा वापर कोठें करावा :-*
*It is Applicable for Businesses like :-*
*Chicken centre, Poltri farm, juce Center ,Fish stalls ,Garbage storage areas, Milkmans Gotha , House hold use with floor cleaning liquid . Housekeeping industry. Rasvanti Gruh ,Bakeries ,Food products making factories, Dudh Dairy ,farms making dairy products from milk ,Small and big hotels, Chinese Centres , Hospitals,etc.*