संपूर्ण २१ प्रकारचे साहित्य एकत्र व एकाच ठिकाणी.१)हळद २)कुंकू ३)गुलाल ४)अक्षता ५)अष्टगंध ६)अत्तर बाटली ७)फुलवाती ८)लांबवाती ९)कापूर १०)धूप ११) सुपारी १२)हळकुंड १३)खारीक १४)बदाम १५)पुजा जानवे १६)पंचरंगी नाडा १७)प्रसाद(खडीसाखर) १८)गंगा जल १९)गोमुत्र २०)आगपेटी २१)श्री गणेशाचा सुंदर फोटो.