Parikrama

नर्मदा नदीची महती आपल्याला ठाऊक आहे कित्येक जण नर्मदा नदीची परिक्रमा करतात. श्री अरविंद मुळे यांनी पाई नर्मदा परिक्रमा केलेली आहे. संकल्प सहित नर्मदा परिक्रमा कशी आणि कुठून करावी याचे प्रत्येक  दिवशीचा प्रवास यात लिहिलेला आहे. पायी नर्मदा परिक्रमा करू इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी अत्यंत मार्गदर्शक असे हे असे हे पुस्तक आहे. किंमत :-२००/- पृष्ठ संख्या:-१७६

Similar products

Sorry we're currently not accepting orders