Magic Grow 10 Litre

१) प्लांट एक्सट्रॅक्ट वापरलयाने फळ व फुले पिकांची भरघोस वाढ होते त्यामध्ये बटाटा , मिरची, कलिंगड, स्ट्राबेरी , भेंडी, संत्रा, तसेच द्राक्षामधला गोडपणा वाढला जातो व प्लांट एक्सट्रॅक्ट हे फुले निर्मितीमध्ये मदत करते. २) प्लांट एक्सट्रॅक्ट वापराने कांदा उत्पदनांमध्ये वाढ होते व महत्वाचे म्हणजे कांदा साठवणुकीमध्ये जास्त काळ टिकतो. ३) ऊस किंवा आले पिकांसाठी सुद्धा प्लांट एक्सट्रॅक्ट हे ग्रोथ हार्मोन म्हणून चांगले काम करते व याच्या वापराने पाने ताठ राहून प्रकाश संशलेषण मोठ्या प्रमाणात होते तसेच या मध्ये मोठ्या प्रमाणात आयोडीन , व्हिटामिन्स C , k, B , झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सिलिकॉन, फॉस्फरस आणि मिनरल्स आहेत , जे झाडांना निरोगी आणि मजबूत रूट सिस्टम विकसित करण्यास मदत करते. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट आहे जे वनस्पती पेशींना संरक्षण देते. प्लांट एक्सट्रॅक्ट मध्ये ऑक्सिन्स आणि सायटोकिनीन्स हे हार्मोन मोठ्याप्रमाणात असल्या कारणाने ने पिकाची वाढ जोमदार व लयबद्ध पद्धतीने होते.

Similar products