Vijaypath TCS - IBPS Chalu Ghadamodi One Liner Swarupat (Day To Day 1 January - 15 Aug 2023) (Vikas Sindalkar, Achin Kurund)
- तारखेनुसार दररोजच्या घडामोडीवर वनलाईनर स्वरूपात प्रश्न दिले आहेत.
- चालू घडामोडीचा एकही प्रश्न पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही या पद्धतीने पुस्तकाची रचना.
- TCS व IBPS मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेतील चालू घडामोडीच्या प्रश्नांचा समावेश.
- चालू घडामोडी मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी दर्जेदार संदर्भ एकदा नक्की अभ्यासा.