मल्टिकलर रिफ्लेक्शन 3D पणती MADE IN INDIA🇮🇳 ...
Co-partner Sharda Collection .
येत्या , नवरात्र तसेच दिवाळी मध्ये डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.
पणती हि तेल, पाणी व वात पेटवून पारंपरिक पद्धतीनेच लावायची आहे.
पणती चे वैशिष्ट्य -
१) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.
२) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात.
डिजाईन 4 आकारात व रंगात उपलब्ध
(एका बॉक्स मध्ये १२ पणती, 12 वाती, 12 होल्डर )
दिवाळीत कॉरपोरेट गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय .