नमस्कार🙏,
सुपूर्वा ट्रेड लिंक प्रा. लि. कंपनी आपल्या करीता सुपूर्वा अगरबत्ती सादर करीत आहे.
सुपूर्वा अगरबत्ती पॅकेट मध्ये 4 सुगंध ( fragrance ) आहेत, त्या मधील क्रमवारी नुसार
१) जॉर्डन ( Jordan )
२) लेव्हनडर ( Levendar )
३) चंपा ( Champa )
४) मोगरा ( मोगरा )
असे चार सुगंध ( fragarnce ) आहेत.
ह्या मध्ये उच्च प्रतीचे ( Standard Quality ) सुगंध वापरण्यात आले आहे,
अगरबत्ती पर्यावरणपूरक ( Eco friendly ) आहे.
तसेच जॉर्डन ( Jordan ) लेव्हनडर ( levendar ) हया सुगंधा ची अगरबत्ती ही ५० ग्राम मार्केट मध्ये ₹ १०० /- किंमतीची मिळते. परंतु आपण हे 4 इन 1 पॅकेट मध्ये एकूण १५० ग्राम हे फक्त ₹ १२५ /- किंमतीचे आहे. जे आम्ही आपणांस ₹ १००/- किंमती मध्ये घरपोच देत आहोत.
कंपनी चा उद्देश हा दिव्यांगा न रोजगार मिळावा व आपणास एक उच्च दर्जेदार गुणवत्ते ची महिना भर वापरता येईल असा ( Monthly Pack ) अगरबत्ती चे पॅकेट घरपोच ( Door to Door) delivery देता यावे.
यासाठी आम्ही आपणापर्यंत ही माहीती व प्रचार करत आहोत.
आपण ही अगरबत्ती खरेदी करून एकदा वापरून पाहावी आणि एका चांगल्या कार्यासाठी आम्हांस सहयोग करावा ही आपणांस विनंती आहे.
अगरबत्ती एकदा वापरून आपण आम्हांस अगरबत्ती बद्दल काही सूचना असतील किंवा अगरबत्ती हवी असल्यास आपण खालील दिलेल्या ग्राहक सेवा नंबर वर 📱call अथवा whats up करून सांगू शकता.
ग्राहक सेवा नंबर 7506479717
त्यामुळे आम्हांस प्रोत्साहन मिळेल. आपल्या एका अगरबत्ती खरेदी मुळे दिव्यांगान रोजगार मिळणार आहे. 🙏
नोट : घरपोच delivery 🛵मोफत आहे.
🇮🇳 जय हिंद, 🚩 जय महाराष्ट्र.