नमस्कार मंडळी ,
आम्ही खास आपल्यासाठी तुळस,कडुलिंब,हळद यासारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं अंघोळ चुर्ण घेऊन आलो आहोत.
हे चूर्ण रोज एक चिमुटभर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घालून अंघोळ केल्याने आपल्याला सर्व ऋतू मध्ये खुप चांगले फायदे मिळतात जसे की...
घाम आणि घामोळ्या येणे कमी होतात .
शरीर निर्जंतुक राहते व जंतु संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो.
त्वचेचे संसर्ग व खाज कमी होण्यासाठी मदत होते.
शरीराला आरामपणा मिळुन थंड राहण्यास मदत होते.
अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरियाल गुण त्वचेला होणारे ऍलर्जी आणि संसर्ग दूर करते.
केसातील शुष्क पणा,कोंडा आणि डोक्यातील खाज कमी होते.
त्वचा जाड,निबर होण्यापासून वाचवू शकते.
त्वचा नितळ आणि निस्तेज होते.
मग चला तर या आणि अश्या अनेक फायद्यासाठी हे अंघोळ चुर्ण आजच खरेदीसाठी आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
*घरपोहच सेवा देऊ**
व्हाट्सअँप / कॉल - ७२४९८२९८१३