Liquid Dish Wash

नमस्कार मंडळी ! आता सर्व प्रकारची भांडी घासण्याच्या साबणामध्ये अभूतपूर्व बदल. होय ... आता आपल्या स्टील,पितळ,काचेच्या तसेच तांब्याच्या भांड्यावरील डाग आणि स्वच्छतेवर आपलच नियंत्रण ठेवा. या पूर्वी कधीही तुम्ही वापरलेलं नसेल असा अत्यंत गुणकारी लिक्विड साबण जो तुम्हाला खूप कमी कष्टामध्ये चांगल्यात चांगली सफाई देईल. आपल्या हाताचा कोमलपणा पण टिकवून ठेवण्यासाठी आजच निर्णय घ्या आणि आपला लिक्विड साबण राखून ठेवा. आपला किमती वेळ आणि पैसे दोन्हीपण वाचवा आणि आपली सर्व भांडीही चमकवा. *घरपोहच सेवा देऊ** व्हाट्सअँप / कॉल - ७२४९८२९८१३

Similar products

Free delivery Delivery happens within: 3-5 days
Payment Options Payment options Cash on delivery
Customer Support Customer support
Store details V Care
Sr.No.115, Wanjale Patil Heights,near Soundrya Garden Hotel Warje Pune 411058 Maharashtra, Vighnaharta Building, Survey No 115, Urit Nagar, Warje, Pune, Maharashtra 411058, India
Sorry we're currently not accepting orders