Sprouted matki (अंकुरलेली मटकी)

(Nutrients Found In Sprouts) अकुंरित धान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि के भरपूर प्रमाणात असते. या शिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम  आणि लोह असतं. यासोबतच मोड आलेल्या धान्यांमध्ये भरपूर फायबर, फॉलेट, ओमेगा 3 फॅटी अॅसिडदेखील असतात. अंकुरित धान्य नियमित खाण्याने तुमच्या शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात.
Per 100 gram

Similar products

Sorry we're currently not accepting orders