Instant Bajar Amati

बाजार आमटी बनवण्याची सोपी पध्दत प्रमाण : ४० ग्रॅम (१ लिटर आमटीसाठी) साहित्य : ३ चमचा खाद्य तेल, जिरे, मोहरी, २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, १ बारीक चिरलेलर टोमॅटो (प्युरी), १ चमचा आले लसूण पेस्ट, १ लिटर गरम पाणी, चवीनुसार मीठ. कृती : सर्व प्रथम कडईमध्ये ३ चमचा तेल ओतून जिरे, मोहरीची फोडणी द्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून खरपूस भाजावा. नंतर १ टोमॅटोची प्युरी टाकावी. सर्व मिश्रण १ मिनिटे परतून त्यामध्ये १ चमचा आले लसूण पेस्ट टाकावी. तेल सुटेपर्यंत परतावे. आता त्यामध्ये १ पॅकेट (४० ग्रॅम) व्यंकीज बाजार आमटी मसाला (इन्स्टंट) टाकून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतावे. नंतर त्यामध्ये १ लिटर गरम पाणी ओतून सर्व मिश्रण ५ ते ६ मिनिटे उकळावे.खमंग, स्वादिष्ट बाजार आमटी खाण्यासाठी तयार. टीप: चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, खाद्यतेल वापरावे.
Per 40 gram

Similar products

Sorry we're currently not accepting orders