Instant Sambhar Masala

इनस्टंट सांबार मसाला बनवण्याची सोपी पध्दत प्रमाण: ४० ग्रॅम (१ लिटर आमटीसाठी) साहित्य : १/२ चमचा जिरे, १/२ मोहरी, ३ चमचे खाद्य तेल, १० ते १२ कडीपत्ता पाने,१ लिटर गरम पाणी इत्यादी. कृती : सर्व प्रथम तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी करून त्यामध्ये व्यंकीज इन्स्टंट (१ पॅकेट ४० ग्रॅम )सांबर मसाला टाकून १ मिनिट परतून १ लिटर गरम केलेले पाणी टाकून दोन मिनिटांची उकळी द्यावी. टीप: चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, साखर घालावे.
Per 50 gram

Similar products

Sorry we're currently not accepting orders