Instant Tambada Rassa Masala

तांबडा रस्सा बनविणेची सोपी पद्धत प्रमाण : २ लिटर रस्स्यासाठी, घटक पदार्थ : गरम मसाला, मिरची मसाला, मिरची पावडर, मीठ, धने जिरे इ. साहित्य : एक मोठी पळीभर खाद्यतेल, १ चमचा जिरे, २ चमचा अद्रक लसूण पेस्ट इ. १ चमचा मोहरी. कृती : सर्व प्रथम कढईमध्ये एक मोठी पळीभर खाद्य तेल फोडणी द्यावी. त्यामध्ये दोन चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकावी. त्यानंतर व्यंकीज पांढरा रस्सा १ पॅकेट (५० ग्रॅम) टाकावे. सर्व मिश्रण १ मिनिटे परतवून. दोन लिटर गरम केलेले पाणी घालून मंद आचेवर उकळी द्यावी. टीप : नॉनव्हेज पांढऱ्या रस्स्यासाठी १/२ किलो मटण/चिकन शिजवलेले पाणी वापरावे. चवीनुसार खाद्यतेल, मीठ, तिखट वापरावे. For Recipe Book Visit us on Facebook and Instagram Vyankatesh Food Products, Solapur
Per 50 gram

Similar products

Sorry we're currently not accepting orders