पांढरा रस्सा बनविणेची सोपी पद्धत
प्रमाण : २ लिटर रस्स्यासाठी
घटक पदार्थ : गरम मसाला,मिरची मसाला, मिरची पावडर, मीठ, धने जिरे इ.
साहित्य :
एक मोठी पळीभर द्यतेल, १ चमचा जिरे, २ चमचा अद्रक
लसूण पेस्ट इ. १ चमचा मोहरी. कृती : सर्व प्रथम कढईमध्ये
एक मोठी पळीभर खाद्य तेल फोडणी द्यावी. त्यामध्ये दोन
चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकावी. त्यानंतर व्यंकीज पांढरा
रस्सा १ पॅकेट (५० ग्रॅम) टाकावे. सर्व मिश्रण १ मिनिटे
परतवून. दोन लिटर गरम केलेले पाणी घालून मंद आचेवर
उकळी द्यावी. टीप : नॉनव्हेज पांढऱ्या रस्स्यासाठी १/२
किलो मटण/चिकन शिजवलेले पाणी वापरावे. चवीनुसार
खाद्यतेल, मीठ, तिखट वापरावे.
For Recipe Book
Visit us on Facebook and Instagram
Vyankatesh Food Products, Solapur